उसैन बोल्ट. वेगाशी स्पर्धा करणारा हा माणूस. वा-यासारखा चपळ. एकदा का सुसाट निघाला तर लक्ष्य ‘हासील’ करणारच. बोल्टला जितक्या उपमा द्याव्या तितक्या कमीच. कदाचित, त्याला आपल्या क्षमतेची जाणीव नसावी, आणि म्हणूनच त्याने २००४ मध्ये अथेन्स आॅलिम्पिक स्पर्धेत ...
नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार क्रांती भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. कोलकाता येथे राहणा-या बहिणीला भेटून नागपूरकडे परत येत असताना गुजरात पोलिसांनी गोंदियाजवळ धावत्या रेल्वेगाडीत भट्टाचार्य यांना अटक केली. ...
काही विशेष मुली राखी बांधत होत्या... काही विशेष मुलं राखी बांधून घेत होती...पण सर्वांच्या चेहऱ्यावर भाव होते आनंदाचे, समाधानाचे... आपले रक्षण करण्याचे वचन देण्यासाठी कोणीतरी पुढे आल्यामुळे या विशेष मुला-मुलींना झालेला आनंद खरोखरच अवर्णिय असा होता. ...
नवी दिल्ली, दि. 8 - सर्वोच्च न्यायालयाच्या 45व्या मुख्य न्यायाधीशपदी दीपक मिश्रा यांनी नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ही घोषणा केली आहे. सध्याचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांचा कार्यकाळ 27 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त ...
राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी राज्यस्तरावरील सामाईक प्रवेश परीक्षाच (एमएचटी-सीईटी) राहणार असल्याचे तंत्र शिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) स्पष्ट करण्यात आले आहे. ...