बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती त्यांची पत्नी व बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली आहे ...
दार्जिलिंग चहाच्या किंमतीमध्ये गेल्या महिन्याभरात 50 ते 100 टक्के वाढ झालेली आहे. इतकेच नव्हे तर प्रिमियम क्वालिटीच्या चहाचे लिलावही बंद पडले आहेत. ...
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील डुलारिया गावात स्वयंघोषित गोरक्षकांनी गो-तस्कर समजून 4 युवकांना कथित स्वरुपात भररस्त्यात लाथा-बुक्क्या घालून बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियादेखील व्हायरल झाला आहे. ...
व्हाटसअॅप हे मॅसेंजर व्यावसायिकांना समोर ठेवून विविध सुविधा देण्याच्या प्रयत्नात असून या अनुषंगाने व्हाटसअॅपवर बिझनेस प्रोफाईल येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
साता-यात क-हाड येथील दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय गुरुवारी सकाळी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी फोडले. महिलांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाची तोडफोड करीत अधिका-यांच्या तोंडाला काळे फासले तसेच संबंधित अधिका-याला गाढवावर बसवले. ...