संजय दत्तची तुरुंगातून लवकर सुटका करणं हा निर्णय नियमाच्या आधारेच झाला होता. पण जर हायकोर्टाला राज्य सरकारचा निर्णय चुकीचा वाटत असेल तर आम्ही संजय दत्तला पुन्हा तुरुंगात टाकू शकतो, असं स्पष्टीकरण गुरूवारी राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात दिलं आहे. ...
सोशल मीडियाचा सगळीकडेच भरमसाठ वापर केला जातो. हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळी जाताना तेथिल अपडेट्स सगळेच जण सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. ...
सोलापूर दि २७ : शेतकºयांना कर्जमाफी दिल्याच्या कारणामुळे सरकारने सारख कारखान्यांचे सहवीज निर्मितीचे पैसे अडवू नये. असे आवाहन वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) उपाध्यक्ष रोहित पवार यांनी यांनी आज येथे केले. ...
कुसळंब दि २७ : बार्शी तालुक्यातील कारी येथे पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपत आलेली असताना तलाठी हे आठ दिवसांपासून तलाठी कार्यालयात येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी कार्यालयास चक्क टाळे ठोकुन निषेध नोंदवला आहे. ...
घाटकोपर पश्चिमेकडील साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेले मदतकार्य बुधवारी (26 जुलै) संध्याकाळी थांबवण्यात आले. या दुर्घटनेनंतर शोधमोहीमेदरम्यान मन सुन्न करणा-या घटना समोर आल्या आहेत. त्यातील एक कहाणी आहे प्रज्ञा जडेजा यांची.. ...