जितेंद्र कालेकर ठाणे, दि. 25 - कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. आपल्या १४ वर्षांच्या मुलीच्या सल्ल्याने या ...
वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणातील संशयित आरोपी निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, कॉन्स्टेबल दीपक पाटील, कुलदीप कांबळे या चौघांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुन ...
चोहोट्टा बाजार : येथील उर्दू शाळेमध्ये वर्गखोल्यांची संख्या कमी असल्याने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना उघड्यावर शिकविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे व्यवस्थापन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
विजयपूर दि २५ : कर्नाटक राज्यात दरवषी सर्वप्रथम बारावीची परीक्षा घेऊन त्यानंतर दहावी परीक्षेकडे वळणाºया शिक्षण खात्याने नवीन शैक्षणिक वर्षात या दोन्ही परीक्षा एकत्रित म्हणजेच एकाच वेळी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विषयी अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी येथील भाजपचे नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांच्याविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यासंदर्भात सकल मराठा ...
जग बदलू पाहणा-या आणि नवं तंत्रज्ञानाने सर्व सामान्यांच्या जीवनात सुसह्यता आणण्याची स्वप्नं पाहणा-या दोन दिग्गजांमध्ये आता बौद्धिक कुवतीवरून जुंपलीये. ...