ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधीकरणाने देशभरातील स्मार्टफोन युजर्ससाठी तीन अॅप्स उपलब्ध केले असून याच्या माध्यमातून विविधांगी सुविधा मिळणार आहेत. ...
मायक्रोमॅक्सची उपकंपनी असणार्या यू टेलिव्हेंचर कंपनीने यू युनिक २ हा स्मार्टफोन ५,९९९ रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.चिनी कंपन्यांच्या धडाक्यामुळे भारतीय स्मार्टफोन उत्पादक अक्षरश: धास्तावले असल्याची स्थिती सध्या आहे. याम ...
नितीश कुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपाने नितीश कुमार यांना बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. ...
राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी संध्याकाळी आपला राजीनामा सुपूर्द केला. यासोबतच भाजपाला रोखण्यासाठी एकत्र आलेले जेडीयू-आरजेडी-काँग्रेस यांच्या महागठबंधनाचा अंत झाल्याचं मानलं जात आहे. ...
भारतीय जनता पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. बुधवारी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे. ...
मोदी सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यास सांगितलंय का? हा प्रश्न बुधवारी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत विचारला. ...
स्वातंत्र्य दिनी गावांमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पुढील काळात करावयाच्या कामांचा आराखडा तयार केला जातो. ...
शिरपूर जैन (वाशिम) - रस्त्यात रेती टाकून आमदार अमित झनक यांच्या वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरणाºया मिनीट्रक चालकास शिरपूर पोलिसांनी २५ जुलै रोजीला रात्रीच्या सुमारास डोणगाव येथून अटक केली. ...