जमैकाचा वेगवान धावपटू उसैन बोल्टने आपल्या कारकीर्दीची सांगता 'कांस्य'पदकाने केली. आतापर्यंतच्या कारकीर्दीत उसैन बोल्टला मिळालेले हे पहिले कांस्य पदक आहे, या आधीच्या प्रत्येक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे. ...
अर्थतज्ञ राजीव कुमार यांची निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ते डॉ. अरविंद पानगढिया यांची जागा घेणार आहेत. ‘नीति’ आयोगाचे पहिले उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी मंगळवारी अचानक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. एम्सच्या बालरोग व ...
जेपींच्या संपर्कात आल्यानंतर नायडू यांचे संपुर्ण आयुष्यच बदलून गेले. हाच काळ त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणून ओळखला गेला. त्यानंतर 1975 साली लागू झालेल्या आणीबाणीविरोधातही नायडू सक्रीय राहिले. मिसा कायद्यांतर्गत त्यांना कारागृहातही जावे लागले ...
आंबोली घाटातील कावळेसाद पॉईंट येथे सोमवारी संध्याकाळी दारुच्या अमलाखाली स्टंटबाजी करताना दोन युवकांचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी तिथे अनेकजण उपस्थित होते. ...