आरोग्यसेवेच्या क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात उपचार होतात. त्यामुळे या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी आहेत. नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता या शहरात आंतरराष्ट्रीय मेडिकल हब होण्याची पूर्ण क्षमता आहे. ...
बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बालमृत्यूकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दिला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. ते इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी औरंगाबादला आले होते. ...
प्रवाशांनी दिलेला प्रतिसादामुळे ७ व ८ ऑगस्ट या दोन दिवसांत एसटीला ३७. २५ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. ही प्रवाशी बांधवांनी एसटीला दिलेली ओवाळणीचा आहे, असे मानून एसटी महामंडळतर्फे याबद्दल रावते यांनी प्रवाशांचे जाहीर आभार मानले आह ...
आज बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रीदेवी हिचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी निगडित एक महत्त्वपूर्ण किस्सा ... ...