लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले ! - Marathi News | OMG: After a breakup, children try to persuade another girl in this way! | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !

आपणास माहित आहे का ब्रेकअप झाल्यानंतर दुसऱ्या मुलीला पटविण्यासाठी मुले कसे-कसे प्रयत्न करतात? चला जाणून घेऊया. ...

परळीत एस.टी. आगाराच्या कॅश सेक्शनला भीषण आग, 25 लाखांचं साहीत्य जळून खाक  - Marathi News | Paroli st A massive fire broke out in the cash segment, 25 lakhs of material burnt to pieces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळीत एस.टी. आगाराच्या कॅश सेक्शनला भीषण आग, 25 लाखांचं साहीत्य जळून खाक 

परळी येथील बस आगारातील कॅश विभागास रात्री 1.30 च्या सुमारास भीषण आग लागली. त्यामध्ये जवळपास 25 लाखांचं साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. ...

​का नकोत इमरान हाश्मीला बोल्ड सिनेमे! - Marathi News | Unconscious Imran Hashmi bold movie! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​का नकोत इमरान हाश्मीला बोल्ड सिनेमे!

इमरान हाश्मी सध्या ‘बादशाहो’च्या रिलीजची प्रतीक्षा करतोय. अजय देवगण, इशा गुप्ता, इलियाना डिक्रूज आणि विद्युत जामवाल यासारखी भलीमोठी स्टारकास्ट ... ...

गुजरातमध्ये जीप आणि ट्रकचा भीषण अपघात , डोंबिवलीतील 11 जण जागीच ठार - Marathi News | truck jeep accident gujrat maharashtra 11 pilgrim died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातमध्ये जीप आणि ट्रकचा भीषण अपघात , डोंबिवलीतील 11 जण जागीच ठार

गुजरातच्या अहमदाबादमध्ये  जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डोंबिवलीतील 11जणांचा मृत्यू झाला आहे. हे 11 जणं भावनगर येथे देवदर्शनाला जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. ...

Smart Tips : ​पुरुषांनो, काळानुसार स्मार्ट दिसायचे आहे ना? मग असा करा स्वत:मध्ये बदल ! - Marathi News | Smart Tips: Men, look smart on time? Then do it yourself! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Smart Tips : ​पुरुषांनो, काळानुसार स्मार्ट दिसायचे आहे ना? मग असा करा स्वत:मध्ये बदल !

पुरुषांनीही स्वत:ची काळजी घेऊन स्मार्ट दिसण्याची गरज आहे. अशा काही टिप्स आहेत त्याद्वारे आपण नक्कीच सर्वात उठून दिसाल. ...

​हा घ्या पुरावा! प्रियांका चोप्राचा बॉलिवूड सिनेमा पक्का!! - Marathi News | Proof of this! Priyanka Chopra's Bollywood Movies Pucca !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​हा घ्या पुरावा! प्रियांका चोप्राचा बॉलिवूड सिनेमा पक्का!!

एरवी गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रियांका चोप्रा भारतात कमी अन् अमेरिकेत जास्त असते. पण सध्या ती आपल्या कुटुंबासोबत आहे. गणेशोत्सव ... ...

US व्हिसामध्ये नावात चूक झाली तर ती दुरूस्त करता येते का? - Marathi News | can misspelled name on US Visa be corrected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US व्हिसामध्ये नावात चूक झाली तर ती दुरूस्त करता येते का?

अशावेळी कॉन्सुलेट या चुकीमध्ये लक्ष घालतं आणि ही चूक का झाली याचा शोध घेतं. जर का अशी चूक कॉन्सुलेटमुळे किंवा त्यांच्या कंत्राटदारांमुळे झाली असेल तर तुम्हाला कोणताही आर्थिक भुर्दंड न पडता कॉन्सुलेट ती चूक सुधारतं. ...

एसटीतील पदवीधर वाहक लिपिक होणार, सर्वाधिक लाभ होणार महिला वाहकांना ! - Marathi News | Graduate Carrier Clerk to ST will be the biggest beneficiary for women carriers! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीतील पदवीधर वाहक लिपिक होणार, सर्वाधिक लाभ होणार महिला वाहकांना !

राज्य मार्ग परिवहनमध्ये कार्यरत पदवीधर वाहकांना आता लिपिक-टंकलेखक पदाकरिता अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. ...

नाशिकमध्ये सेलिब्रिटींचा गणेशोत्सव, पहा फोटो! - Marathi News | Celebrity celebration of Nashik, see photo! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाशिकमध्ये सेलिब्रिटींचा गणेशोत्सव, पहा फोटो!

श्री गणरायाचे घरोघरी अतिशय भक्तीमय वातावरणात आगमन झाले असून, बरेचसे सेलिब्रिटी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी खास नाशिकला आले आहेत. ... ...