बुमराहने केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलदाजांनी नांग्या टाकल्या. निर्धारित 50 षटकांत श्रीलंकेला 9 गड्यांच्या मोबदल्यात 217 धावा करता आल्या. भारताला विजयासाठी 218 धावांचे माफक आव्हान मिळाले आहे. ...
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे (वय ३८ रा. मोहोट, ता. जावळी, जि. सातारा) हे शहीद झाले. ...
मी विराटला कोचिंग दिल्यामुळेच विराट कोहली इतका मोठा क्रिकेटपटू होऊ शकला, या व्हिडीओत राम रहीम हे विराट कोहली, आशिष नेहरा यांना क्रिकेटची ट्रेनिंग आणि बॉक्सर विजेंदर सिंगला बॉक्सिंग शिकवल्याचा दावा करताना दिसत आहेत. ...
शहराचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नगर नियोजन विभागावर जोरदार टीका केली. ...