राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात गांधी मैदानावर आयोजित केलेल्या ‘बीजेपी भगाओ, देश बचाओ’ रॅलीला रविवारी मोठी गर्दी उसळली होती. ...
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टान दोषी ठरवल्यानंतर त्यांना कोर्टाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट होता अशी माहिती समोर आली आहे. ...
मुस्लिम तरूणांना गोरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या मारहाणीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. गायी चोरल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत दोन मुस्लिम तरूणांचा मृत्यू झाला आहे. ...
पुणे शहर वाहतूक समस्येबाबत ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...