दि. १६ एप्रिल १८५३ रोजी म्हणजे १६४ वर्षांपूर्वी बोरीबंदर (मुंबई) आणि ठाणे या दरम्यान भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली तेव्हा त्या गाडीमध्ये फक्त ४०० प्रवासी होते ...
भर दिवसा कचरा वाहून नेणाºया गाड्या रद्दीच्या दुकानापुढे उभ्या करून गाडीतले कागदी पुठ्ठे, खोके रद्दीवाल्यांना विकले जातात, त्यावर वॉर्डआॅफिसर गप्प बसतात, आयुक्त कानाडोळा करतात, असल्या कारभाराकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या? ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार 40 फुटांवरुन खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी ...
पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींनी आंतरराष्ट्ररीय संबंधांवर जास्त भर दिला. मोदींनी सलग अनेक देशांचे दौरे केले. काही दिवसांपूर्वीच मोदींनी इस्रायल दौरा केला, जो भारतीय पंतप्रधानाचा पहिलाच दौरा होता. ...
सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे गणेश विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्यांवर जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. या जीवरक्षकांचा मंदिर न्यासातर्फे प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. ...
भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या पाच विकेट आणि कर्णधार विराट कोहलीनं झळकावलेल्या दमदार शतकाच्या बळावर भारताने मालिकेतील शेवटच्या सामन्यात लंकेचा सहा विकेटनं पराभव करत लंकादहन केलं आहे. ...
पक्षनेतृत्वाचा विश्वास आणि देवाच्या कृपेने मला इतक्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली आहे', अशी भावना देशाच्या नव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे ...