विनयभंगाच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या आणि स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या श्रीकृष्ण पाटील बाबाला गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. ...
दस-याला अजून नऊ दिवस आहे. आणि दिवाळी अजून बरीच लांब आहे. तुम्ही ठरवलं तर दस-या दिवाळीपर्यंत तुमच्या चेहे-यावरची आणि केसांची हरवलेली चमक परत मिळू शकते. यासाठी काही उपाय आहेत जे तुम्ही खास सणांसाठी म्हणून आजपासूनच सुरू करू शकतात. ...
गुगलने तायवानची कंपनी HTC कडून स्मार्टफोन बिजनेस खरेदी केला आहे. गुगलने तब्बल 1.1 अब्ज डॉलरमध्ये हा करार केला. गुगलने पिक्सल फोनच्या निर्मितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. ...
लेनोव्हो कंपनीने लेनोव्होे के ८ प्लस या मॉडेलची चार जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज असणारी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत १०,९९९ रूपये मूल्यात सादर केली आहे. ...
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. सरकारनं आगामी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणावं असं त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. ...
१९ सप्टेंबरला मुसळधार पावसासह समुद्रात आलेल्या उधाणामुळे उत्तनच्या चौक धक्याजवळ नांगरण्यासाठी जात असलेली ब्लेसिंग ही मासेमारी बोट रात्री ८.३० वाजताच्या सुमारास समुद्रातील रेती सदृश छोट्या बेटावर चढुन पलटी झाली. ...
वाहन उद्योगामध्ये अनेक प्रकारच्या साधनसामग्रीच्या निर्मितीचाही उद्योग महत्त्वाचा आहे. सर्वच साधने काही कार उत्पादक तयार करीत नाहीत. अर्थात या विविध प्रकारच्या साधनांचा वापर प्रत्येकाने केलाच पाहिजे असेही नसते ...
मोटारसायकल असो, कार असो किंवा गार्डन प्रेमी जोडपे सर्वत्र त्यांच्या प्रेमाचं प्रदर्शन करताना दिसतात. प्रेमी जोडपे एकमेकांची अशी गळाभेट घेतात जणू ती तरूणी किंवा तरूण एकमेकांना खाऊन टाकतील ...