गोंदिया शहराच्या गांधी चौकात दुर्गा उत्सवा दरम्यान पाकिस्तनावर प्रेम करणारे फुगे लहान मुलांच्या हातात पाहायला मिळाल्याने ते फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१७ या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत कर, वाहन तपासणीतून ३९ कोटी, ७६ लाख ५२ हजार रुपये वसूल करून महसूल खात्यात जमा केले आहे. ...
मान्सूनच्या परतीचा प्रवास बुधवारी सुरु झाला असून, आज मान्सून अमृतसर, हिस्सार, नालियामधून माघारी आला आहे़ दरवर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास साधारण १ सप्टेंबर रोजी सुरु होतो. ...
मागील आठवड्यात पुणे शहर पोलिसांनी पोलीस काका उपक्रम हाती घेतला. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पोलीस काका उपक्रमाची माहिती देण्यात आली. ...
मिरजेत बँक आॅफ इंडियाचे एटीएम यंत्र फोडून अज्ञात चोरट्यांनी राजाराम कृष्णा जाधव (वय ६०) या रखवालदाराची हत्या केली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेली ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...