आपल्याला फोनवरुन वारंवार अश्लील मेसेज पाठवून, लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार ठाण्यातील प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिने राजीव खन्नाविरुद्ध दाखल केली आहे. ...
कसोटीपाठोपाठ एकदिवसीय क्रमवारीतील अव्वलस्थानावरही भारतीय संघ विराजमान झाला आहे. त्यामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा निर्माण झालाय असे अधिकृतरित्या म्हणण्यास हरकत नाही. आता राहता राहिलेय ट्वेंटी-२० क्रिकेट. भारतीय संघाचा सध्या ...
दाऊदचा भाऊ इक्बाल आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध खंडणीचा तिसरा गुन्हा मंगळवारी ठाणोनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणातील फिर्यादी हा ठाण्यातील भाईंदर येथील बिल्डर आहे. ...
इलाहाबाद - मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याच्या उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ योगी सरकारच्या निर्णयावर आता हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे. योगी सरकारच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टाने आज फेटाळून लावली. राष्ट्रगीत आणि तिरंग ...
डोंबिवली शहरात घरफोडीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना दुसरीकडे अंजली घाडीगांवकर (वय 39) या महिलेच्या सतर्कतेमुळे दिवसाढवळया घरफोडी करणारा चोरटा जेरबंद झाला. ...