हेल्मेटमुळे दुचाकीस्वारांना अपघातांमध्ये मोठे संरक्षण मिळते, किमान जखमांवरही काहीवेळा निभावते व प्राण वाचतात, मात्र त्याचबरोबर आपण कायदा पाळणारे नागरिक आहोत, याचेही वर्तन तुमच्या हेल्मेट वापरण्यानेही होत असते. हे लक्षात घ्यायला हवे. ...
पोलिसांना हत्येचा तपास करण्यास सुरुवात केली असता, आरोपी तरुणाने याआधीही अनेक लग्नं केल्याचं समोर आलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, कसून चौकशी करत आहेत. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किरकोळ फटाके विक्रीच्या दुकानांची परवानगी खुल्या जागेवर व पटांगणावर दिली जाईल असे कल्याण डोंबिवली महापालिकेने जाहिर केले आहे. ...
कर्णधार स्टीव्ह स्मिथ जखमी झाला असल्याने टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. खांद्याला दुखापत झाली असल्याने स्टीव्ह स्मिथ बाहेर पडला असून ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. स्टीव्ह स्मिथच्या जागी ऑल-राऊंडर मार्कस स्टोनिसला संघात जागा देण्यात आली आहे. ...
दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर महाकाय मगर आढळली आहे. शुक्रवारी ही मगर किनाऱ्यावर आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी तत्काळ हजर झाले. ...