लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमजवळ कारने पादचा-यांना दिली धडक, एकाला अटक - Marathi News | Car caught a pedestrian near the Natural History Museum in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमजवळ कारने पादचा-यांना दिली धडक, एकाला अटक

लंडनच्या प्रसिद्ध नॅचरल हिस्ट्री म्युझियमजवळ एका कारने काही पादचा-यांना धडक दिली. ...

म्हातारे होऊ नका तर ज्येष्ठ व्हा - हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांचा ज्येष्ठांना सल्ला - Marathi News | Do not be old, but be senior - hotelier Vitthal Kamat advised senior citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :म्हातारे होऊ नका तर ज्येष्ठ व्हा - हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांचा ज्येष्ठांना सल्ला

आजपासून मी म्हातारा नाही तर ज्येष्ठ आहे. असे समजून वागा. म्हातारे होऊ नका तर ज्येष्ठ व्हा असा सल्ला देत ज्येष्ठ मनुष्य हा कोणाबरोबर लुडबुड करीत नाही. ...

आरटीआय अर्जाला हास्यास्पद उत्तर! म्हणे माहितीसाठी सामंजस्य करार करा - Marathi News | RTI application ridiculous answer! Make a Memorandum of Understanding for information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरटीआय अर्जाला हास्यास्पद उत्तर! म्हणे माहितीसाठी सामंजस्य करार करा

सिकंदराबाद येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने (आरटीआय) अत्यंत जुजबी स्वरूपाची माहिती घेण्यासाठी केलेल्या अर्जाला चेन्नई येथील सीमाशुल्क आयुक्तालयाने एवढे हास्यास्पद उत्तर दिले ...

नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये झालेल्या रहस्यमय स्फोटाची उकल करणार 'आयईडी' - Marathi News | 'IED' to seize the mysterious explosion in Tibetan market in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये झालेल्या रहस्यमय स्फोटाची उकल करणार 'आयईडी'

पुणे येथील 'आयईडी' इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अधिकारी स्फोटामगील कारण शोधण्यासाठी दाखल झाले आहेत. ...

कोल्हापूरात बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करणा-या आरोपीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेप  - Marathi News | Court reserves the right to life imprisonment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करणा-या आरोपीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेप 

कणेरी (ता. करवीर) येथील दोन बालकांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सत्र न्यायाधिश ए. यु. कदम यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा शनिवारी सुनावली. ...

अमरावतीचा नेहाल अंडर-१९ भारत संघाकडून खेळणार - Marathi News | Amravati's Nehal will play under-19 India squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमरावतीचा नेहाल अंडर-१९ भारत संघाकडून खेळणार

नेहाल खडसे याची श्रीलंका येथे १३ ऑक्टोबरपासून होणा-या अंडर १९ आयपीएल २०१७ च्या क्रिकेट सामन्यासाठी भारत संघाकडून तो खेळणार आहे. ...

मुस्लिम महिलांनी केस कापणं, आय-ब्रो करणं इस्लामविरोधी - दारुल उलूमचा फतवा  - Marathi News | Darul Uloom deoband issued fatwa muslim women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम महिलांनी केस कापणं, आय-ब्रो करणं इस्लामविरोधी - दारुल उलूमचा फतवा 

देवबंद (उत्तरप्रदेश) येथील इस्लामिक शिक्षण देणाऱ्या दारुल उलूम या संस्थेने मुस्लिम महिलांनी केस कापणे तसंच आय ब्रो करणं धर्मविरोधी असल्याचं जाहीर केलं आहे ...

महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर - Marathi News | Maharashtra State Gujarati Sahitya Akademi Award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने २०१७ च्या नर्मद पारितोषिक, जीवन गौरव पारितोषिक आणि वाङमय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. ...

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर नऊ विकेटने विजय, 6 षटकात विजयासाठी मिळाले होते 48 धावांचे लक्ष्य - Marathi News | India vs Australian first T-20 match, Virat Kohli won the toss and decided to bowl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर नऊ विकेटने विजय, 6 षटकात विजयासाठी मिळाले होते 48 धावांचे लक्ष्य

एकदिवसीय मालिकेत वर्चस्व गाजवणा-या भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला टी-20 सामनाही सहज जिंकला. ...