महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल मंगळवारी (दि. १०) दुपारी एक वाजता संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानकांसह परिसरातील फेरिवाले हटवण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयुक्तांना १५ दिवसांचे अल्टीमेटम दिले होते. ...
कळवा येथील विजया बँकेच्या एटीएम मशीनचे क्लोनिंग करून सुनील चौरसिया यांच्यासह १४ ग्राहकांच्या वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांतून तीन लाख ५७ हजार ९०० रुपये लुबाडल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. ...
पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यास परतीच्या पावसाने गेल्या २४ तासात तडाखा दिल्याने तेथील धरण समुहातून मोठ्याप्रमाणात आज सकाळ पासून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. ...
'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा होस्ट आणि अभिनेता सलमान खान विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सलमान खान आणि कलर वाहिनी यांच्याविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 'बिग बॉस' शोमधील एका सहभागी कलावंताला धमकाविल्याप्रकरणी आज अदखलपात्र गुन्हा न ...
मध्य प्रदेशमधून शस्त्रांच्या तस्करी करणा-या टोळीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात छापे टाकले. ...
गणेशोत्सवानंतर साजरा झालेल्या नवरात्रोत्सवाचा बहर आता ओसरला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहान थोर व्यक्तिना अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिपोत्सवाचे आता वेध लागले आहेत. ...