पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) कर्मचाऱ्यांचा बोनसचा वाद चिघळला आहे. कामगार न्यायालयाच्या निर्णयानंतरही बोनस न देण्याच्या भूमिकेवर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे ठाम आहेत. ...
म्यानमारमध्ये सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्राला कंटाळून भारतात येण्याच्या तयारीत असणा-या रोहिंग्यांना रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलली आहेत. ...
पुणे : सांस्कृतिक क्षेत्राबाबत शासनामध्ये कमालीची अनास्था, उदासीनता पहायला मिळते. नाट्य, चित्रपट क्षेत्रातील समस्यांकडे सरकारकडून कायमच दुर्लक्ष केले जाते. सांस्कृतिक मंत्र्याकडे अनेक खात्यांचा भार असल्याने त्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील समस्यांकडे ल ...
डेंग्यू या जीवघेण्या आजाराचे ९ रुग्ण दाखल असल्याची प्रामाणिक माहिती माध्यमांना दिल्याच्या 'गंभीर गुन्ह्या'स्तव डॉ. मनोज निचत यांच्याभोवती शासकीय आरोग्य अधिका-यांनी एकत्रितपणे असा काही फास आवळला की, यापुढे कुणी खासगी डॉक्टर 'डेंग्यू' हा शब्दही जाहीरपण ...
बेस्ट उपक्रमाचा सन 2018-2019 चा 880 कोटी 88 लाख रूपये तुटीचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांना बेस्ट समितीच्या बैठकीत आज सादर केला. ...
राज्यात २९ जिल्ह्यांमध्ये शाखा असणा-या भूविकास बँक कर्मचा-यांचे मागील ४५ महिन्यांचे वेतन प्रलंबित आहेत. शासनाची अनास्था असल्यामुळे सुमारे दीड हजार कर्मचा-यांची सलग चौथी दिवाळी अंधारात जाणार का, असा अस्वस्थ करणारा सवाल त्यांनी केला आहे. ...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी काही सुटण्याचं नाव घेत नाहीयेत. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोन ऊन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं असतानाच आता ट्रम्प हे गृहक्लेशामुळे हैराण झालेत. ...