जळगावात श्रीराम रांगोळी गृपतर्फे वसुबारसनिमित्ताने पांझरापोळ संस्थेत सोमवारी गो-वासरु पूजन सोहळा पार पडला. माजी मंत्री सुरेशदादा आणि रत्नाभाभी जैन यांच्याहस्ते गाय-वासरुचे पूजन करुन पुरणपोळीचा नैवद्य अर्पण करण्यात आला. ...
युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र काही ट्विटर युझर्सनी त्यालाच डबल स्टँडर्ड्सवरुन झापलं आहे. ...
गोवा विद्यापीठाच्या अत्यंत चर्चेच्या आणि वादाच्या ठरलेल्या निवडणुकीत सोमवारी भाजपा पुरस्कृत विद्यार्थी गट विजयी झाला. विरोधात उमेदवारी सादर न झाल्याने पूर्ण गट बिनविरोध निवडून आला. ...
गोवा डेअरीला केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत १६ कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर झाला असून ७ कोटी ९१ लाख रुपयांचा पहिला हप्ताही मिळाला आहे. केंद्राच्या नॅशनल प्रोग्रॅम फॉर डेअरी डेव्हलॉपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत हा निधी मंजूर झालेला आहे. ...
मुंबईत मातीच्या कामासाठी प्रसिद्ध असलेला धारावी येथील कुंभारवाडा सध्या दिवाळी सणानिमित्त पणत्या बनवण्यात व विक्रीमध्ये गुंतला आहे. कुंभारवाड्यातील पारंपरिक ... ...
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा ( भांगरे ) यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तारपा नृत्य सादर करण्यात आले. ...
रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईत घडली आहे. खारघर सेक्टरमध्ये हा अपघात झाला. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून तरुणीचा मृतदेह रस्त्यावर पडला असतानाही लोक मदत करण्याऐवजी बाजूने रस्ता काढत निघून जात असल्याच ...