सना इक्बाल या आघाडीच्या महिला बाइक रायडरचा आज मंगळवारी कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये सकाळी झालेल्या या अपघातात तिची कार खांबाला आदळली. कारमध्ये तिचे पती होते, ते सुखरूप असून सनानं मात्र जीव गमावला आहे ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत महामार्गांचा विकास केला जाईल, तसंच जवळपास 83 हजार किमीपर्यंत रस्त्यांची लांबी वाढवण्यात येणार आहे. ...
नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदी निर्णय 'सर्वात मोठा घोटाळा' असल्याचे सांगत 8 नोव्हेंबरला विरोधी पक्षांकडून हा दिवस 'काळा दिवस' म्हणून पाळण्यात येणार आहे. ...
गोव्यातील पर्यटन मोसम सुरु होऊन एक महिनाही झाला नाही अशा परिस्थितीत मागच्या वर्षीच्या तुलनेत गोव्यात यंदा अंमली पदार्थाच्या प्रकरणात भरमसाठ वाढ झाली आहे. ...
मराठी साहित्यिक विष्णू वाघ यांच्या सुदिरसुक्त या कवितासंग्रहाविरूद्ध पोलिसांत नोंद झालेला एफआयआर साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून मागे घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिल्याचा दावा प्रदेश भाजपाने मंगळवारी केला. ...
अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने वयाचे ४० वर्षे पूर्ण केले आहेत. २४ आॅक्टोबर १९७६ मध्ये हरियाणा येथे एका जाट परिवारात जन्मलेल्या मल्लिकाचे खरे नाव रिमा लांबा असे आहे. बॉलिवूडमध्ये तिने मल्लिका हे नाव धारण केले, तर शेरावत हे तिच्या आईचे सरनेम आहे. खरं तर ...