लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सांगली ते पेठदरम्यान रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास या रस्त्याला ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेस वे’ असे नामकरण करण्याचा निर्धार शुक्रवारी रस्ता बचाव कृति समितीच्या बैठकीत करण्यात आला. ...
कार्बन कंपनीने खास सेल्फी प्रेमींसाठी आपला कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी या मॉडेलमधील महत्वाचे फिचर वर नमूद केल्यनुसार सेल्फी कॅमेरा आहे. ...
आज (दि. 3) दुपारी अचानक व्हॉट्सअॅप क्रॅश झाले आहे. सुरुवातीला इंटरनेट सेवेतील व्यत्यय किंवा मोबाइलमध्ये काही बिघाड झाल्याने असे झाले असावे, असे सगळ्यांना वाटले, पण नंतर संपूर्ण जगभरातील व्हॉट्सअॅपची सेवा क्रॅश झाल्याचे वृत्त ...
गोव्यात मोपा येथे होऊ घातलेल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात कोणताही अडसर येऊ नये, यासाठी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी एका आदेशाद्वारे या विमानतळाच्या कोणत्याही कामासंबंधीच्या फाइल्स प्राधान्यक्रम देऊन विनाविलंब हातावेगळ्या करण्याचे आ ...
रिलायन्स कंपनीच्या जिओफोनला उदंड प्रतिसाद लाभला असला तरी यापुढे ही कंपनी अँड्रॉइड या प्रणालीवर आधारित स्मार्टफोन आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांपेक्षा चांगले असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विरोधकांनी आणि सोशल मीडियाने मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली आली होती. त्यांनी पुन्हा एकदा असंच वक्तव्य केलं आहे. ...