लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एसटीचा ‘आवडेल तिथे प्रवास’ महागला; वर्षभर आता एकच दर लागू करण्याचा महामंडळाचा निर्णय - Marathi News | ST's travel wherever you want scheme has become expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीचा ‘आवडेल तिथे प्रवास’ महागला; वर्षभर आता एकच दर लागू करण्याचा महामंडळाचा निर्णय

राज्यात एसटी तिकीट दरात १४.९५ टक्के दरवाढ लागू झाली असून वाढीव दरानुसार आवडेल तेथे प्रवास योजनेतील पास दर वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. ...

दारूच्या बाटलीवरही कॅन्सर धोक्याचा इशारा द्या; एफएसएसआयएला उच्च न्यायालयाची नोटीस - Marathi News | Put a cancer warning on liquor bottles too says high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारूच्या बाटलीवरही कॅन्सर धोक्याचा इशारा द्या; एफएसएसआयएला उच्च न्यायालयाची नोटीस

दारूच्या बाटल्यांवर कॅन्सरबाबत कोणताही धोकादायक इशारा न दिल्याने दारू सेवनाशी संबंधित आरोग्याचे धोके वाढतात. ...

सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा झाला भयंकर अपघात, अवस्था पाहून चाहते चिंतेत - Marathi News | Salman Khan's Rakhi sister Shweta Rohira met with a terrible accident, fans are worried about her condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा झाला भयंकर अपघात, अवस्था पाहून चाहते चिंतेत

Salman Khan's Rakhi Sister Shweta Rohira : अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण आणि पुलकित सम्राटची पहिली पत्नी अभिनेत्री श्वेता रोहिरा हिचा भयंकर अपघात झाला आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. ...

पैसे कमावण्यात गैर काय आहे? - अट फक्त एकच... - Marathi News | special article Whats wrong with making money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसे कमावण्यात गैर काय आहे? - अट फक्त एकच...

कायदेशीररीत्या आणि नैतिक मार्गाने या देशात संपत्ती निर्माण करता येऊ शकते, असा विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी बड्या उद्योगांनी टाळता कामा नये! ...

सान्या मल्होत्रानं खोटी ठरवली ज्योतिषाची भविष्यवाणी, काय केलेलं भाकीत? - Marathi News | Sanya Malhotra Reveals Astrologers Prediction Before Dangal Debut Mrs Set To Premiere On February 7 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सान्या मल्होत्रानं खोटी ठरवली ज्योतिषाची भविष्यवाणी, काय केलेलं भाकीत?

सान्याबद्दल एका ज्योतिषीने भाकीत केलं होतं, जे तिने चुकीचं सिद्ध केलं. ...

"डॉलरला दुर्लक्षित करण्याचा खेळ चालणार नाही, नाहीतर..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना 'मेसेज' - Marathi News | "The game of ignoring the dollar will not work, otherwise..."; Donald Trump's 'message' to BRICS countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डॉलरला दुर्लक्षित करण्याचा खेळ चालणार नाही, नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना 'मेसेज'

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स सदस्य राष्ट्रांना थेट धमकी दिली आहे. डॉलरऐवजी दुसरे चलन आणता येणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.  ...

चेंबूर: निर्माणाधीन मेट्रोचा पिलर रहिवाशी सोसायटीवर कोसळला; जीवितहानी नाही - Marathi News | Mumbai Under construction metro pillar collapses in Chembur Suman Nagar no casualties reported | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर: निर्माणाधीन मेट्रोचा पिलर रहिवाशी सोसायटीवर कोसळला; जीवितहानी नाही

Chembur Metro Pillar collapsed, Video : पिलर उभारण्यासाठी त्याभोवती स्टीलचा पिंजरा बांधण्यात आला होता ...

Health Insurance प्रीमिअमवर कंपन्यांची मनमानी चालणार नाही, ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा - Marathi News | health insurance companies can not increase premium above 10 percent senior citizen irdai relief common man | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Health Insurance प्रीमिअमवर कंपन्यांची मनमानी चालणार नाही, ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

Health Insurance Premium: अर्थसंकल्पापूर्वीच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियानं (IRDAI) आरोग्य विम्याच्या प्रीमियमबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी; शिळफाटा-कल्याण मार्ग ५ दिवस राहणार बंद!  - Marathi News | Important news for Kalyan-Dombivli residents; Shilphata-Kalyan road will remain closed for 5 days! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी; शिळफाटा-कल्याण मार्ग ५ दिवस राहणार बंद! 

Kalyan- Shilphata Road Traffic Diversion: रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे शिळफाटा ते कल्याण रस्ता बंद राहणार आहे. ...