हिंदी सिनेसृष्टीत आपला जलवा दाखविणारी अभिनेत्री आयेशा जुल्का बºयाच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. आमीर खान, अक्षयकुमारसारख्या अभिनेत्यांबरोबर काम ... ...
राजधानी दिल्लीत 33 वर्षीय महिलेला मारहाण करत नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला आधी लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली, नंतर तिचे कपडे फाडून टाकण्यात आले. ...
पुण्यातील स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्यांनी गुरुवारी (7 डिसेंबर) रात्री धुडगूस घालत परिसरातील गाड्यांचीही तोडफोड केली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ...
क्रिकेटच्या दुनियेत मेलबर्न आणि अॅडलेड ओव्हल या ऑस्ट्रेलियन स्टेडिअम्सचं एक वेगळं महत्व आहे. प्रत्येक क्रिकेटपटूला या मैदानांवर खेळण्याची इथे शतक झळकावण्याची इच्छा असते. ...
राज्यात गतवर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारात तुरीची आवक वाढली असून केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली आहे. ही तूरडाळ आता स्वस्तधान्य दुकानावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यात ६०० मे. टन तुरीची मागणी क ...