पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका करत खासदारकी पक्षाला सोडचिठ्ठी देणारे नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे वृत्त. ते 11 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये राहुल गांधींसोबत एका सभेला संबोधित करणार आहेत. ...
अमरावती : राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी वर्षातून दोनदा होणारी पदोन्नती समितीची बैठक (डीपीसी) झालेली नाही. अशातच सध्या न्यायालयात आरक्षणाबद्दल निर्णय प्रलंबित असल्याचा फटका राज्यातील हजारो कर्मचाºयांना बसला आहे.राज्य शासना ...
बोंड अळीने यावर्षी शेतक-यांची दाणादाण उडविली असली तरी कुठलाही रोग येणार नाही असे वाण पुढील वर्षी आणू. त्यामुळे बोंड अळीचे प्रमाण दोन टक्केही राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी वरूड येथील राष्ट्रीय कृषी विकास परिषदेच् ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आता काही तासांचा अवधी राहिलाय. 22 वर्षांपासून गुजरातचा राज्यछकट हाकत असलेल्या भाजपाविरोधात जीएसटी, नोटाबंदीमुळे मतदारांमध्ये असलेली नाराजी, पाटीदार आंदोलकांमुळे भाजपाविरोधात तयार झालेली हवा आण ...
मुंबई - पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारीत कार्यक्रमानुसार आता 13 डिसेंबर 2017 ऐवजी 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांन ...
मणिशंकर अय्यर यांच्या विधानावरून भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ले केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याविरोधात काढलेल्या अपशब्दांचा पाढा जाहीर सभेत वाचत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. ...
कणकवली येथील महामार्ग बाधितांवर मुल्यांकनासंबंधी अन्याय होणार नाही. प्रसंगी कणकवलीतील प्रत्येक मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करून फेर दर निश्चिती करण्यात येईल असे शुक्रवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
मधाची निर्मिती, संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिला हनी पार्क निर्मिती महाबळेश्वरला उभारण्यात येणार असून, याबाबत प्रस्ताव उद्योग विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभाप ...
निसर्गामुळे मिळालेल्या लैंगिकतेचा अहंकार बाळगून एका विशिष्ट घटकाला दुर्लक्षित ठरविण्याचा अधिकार आपल्याला नाही. परंतु, दुर्दैवाने समाजात असे घडताना दिसते तो समाजच ख-या अर्थाने झापडे लावून जगत असतो. ...