डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय समुदायातही उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका याबाबतीत एकाकी पडल्याचे दिसून आले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा बचावलं आहे. टेक ऑफ झालेल्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर ओव्हरवेट झाल्याने पुन्हा एकदा लँडिंग करावं लागलं असल्याची माहिती समोर आली आहे. ...
विवाहित महिलेबरोबर सहमतीने संबंध ठेवण्याच्या खटल्यामध्ये केवळ पुरुषालाच शिक्षा ठोठावण्याच्या भारतीय दंडविधान संहितेतील तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवले आहे. या 157 वर्षे जुन्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासायाला हवी असे संकेत सर्वोच्च न्यायालय ...
एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. गुजरातच्या विकासाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. ...
सागरिका घाटगे आणि जहीर खान हे नवदाम्पत्य सध्या हनिमूनसाठी मालदीवला असून, या रोमॅण्टिक क्षणांचे काही फोटोज् ते सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. वाचा सविस्तर! ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांनी सकाळी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ...