घरांमध्ये सकाळची धांदल सुरु असतानाच जिल्ह्यात गूढ आवाजाचा जोरदार हादरा नागरिकांना जाणवला. आज सकाळी ८ वाजून ५७ मिनिटाला बसलेल्या या हाद-याने नागरिक भयभीत झाले. ...
आमची हक्काची जागा आम्हाला द्या, या मागणीसाठी शहरातील फेरीवाले एकत्र आले असून त्यांनी केडीएमसी आयुक्तांच्या नावे फॉर्म भरले आहेत, त्यात अन्याय दूर करा, हक्क द्या असं नमूद करण्यात आलं आहे. ...
ध्वनी उपकरणांमधील अग्रगण्य नाव असणार्या हर्मन इंटरनॅशनलने भारतीय बाजारपेठेत आपला हर्मन कार्दोन अल्युरा हा स्मार्ट स्पीकर लाँच केला असून यात अमेझॉनच्या अलेक्झा या व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट आहे. ...
डिझेल आणि पेट्रोलवर 50 टक्के कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. ही ऑफर पेटीएम आणि हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून दिली जात आहे. या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या कोणत्याही पेट्रोल पंपाहून डिझेल किंवा पेट्रोलची खरेदी करावी ...
ज्या मुलीची लग्नाच्या विधी जीन्स पँट घालून करण्याची इच्छा असेल, तिच्याशी कोणताही मुलगा लग्न करणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केलं आहे. ...
शहरात स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी महापालिकेने मोबाइल अॅपद्वारे आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचा-यांना निर्देश दिले आहेत़ त्यामुळे नांदेडकरांना आता अस्वच्छतेची तक्रार अॅपद्वारे थेट मनपा प्रशासनाकडे करता येणा ...
बिग बॉसच्या गेल्या सोमवारच्या एपिसोडमध्ये शिल्पा शिंदे आकाश ददलानीविरोधात आवाज उठविताना दिसली. गेल्या काही काळापासून आकाश बळजबरीने शिल्पाला स्पर्श ... ...