विविध विद्यालयांना देण्यात आलेल्या बालरथ बसगाडीच्या चालकांना आणि सहाय्यकाला मुतारी धुण्याचे आणि झाडू मारण्याची कामेही करून घेतली जात असल्यामुळे बालरथ कर्मचारी संघटनेकडून तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सरकारने आश्वासन दिल्या प्रमाणो पगारवाढ देण्याची म ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांपैकी ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर कर्ज माफीची रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत शेतक-यांच्या खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्य ...
ग्रामीण भागातील व आदिवासी क्षेत्रातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी येत्या काही महिन्यांत राज्यात ५५१ विज्ञान केंद्र्रे उभरणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी नजीकच्या गुरुकुंज मोझरी ये ...
वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे) येथील शेतक-याने सततच्या नापीकीला कंटाळुन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोमवारी (दि. ११) रात्री उशिराने हट्टा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
विकासाच्या मुद्यावरून घसरून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचलेला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहे. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खाते स्टेट बँक आॅफ इंडियाकडे वर्ग झाले असले तरी ४२ कोटी रुपयांचा निधी इंडिया बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास जिल्हा बँक टाळाटाळ करीत असल्याने जि.प.च्या पदाधिका-यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. ...
सोनपेठ नगरपालिकेने शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यात आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. यानुसार आता शहरात साचलेला कचरा, दुर्गंधी याबाबत तक्रार करण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता अॅप उपलब्ध झाले आहे. याचा वापर करून नागरिकांना घरबसल्या नगर परिषद ...