महापालिकेतील श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रियेतील अनियमितता राज्य विधिमंडळात गाजणार आहे. या अनियमिततेची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, यासाठी बडने-याचे अपक्ष आमदार रवि राणा यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सादर केली. ...
शिवसेना आणि ठाणे जिल्हा हे समीकरण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही कायम राहिले असून शिवसेनेच्या झंझावातात ठाण्याच्या जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकला आहे. ...
पणजी : बेकायदा डोंगर कापणी किंवा सखल भागात मातीचा भराव टाकून तो बुजविल्यास असलेल्या दंडाची रक्कम १ लाख रुपयांवरुन वाढवून १0 लाख रुपये करण्याची तरतूद असलेले गोवा नगर नियोजन दुरुस्ती विधेयक गुरुवारी विधानसभेत सादर करण्यात आले. ...
पुणे : येरवडा कारागृह हे गुन्हेगारांची शाळा झाल्याचे बोलले जाते. एखाद्या गुन्ह्यात कारागृहात आल्यानंतर एकमेकांशी झालेल्या ओळखीतून बाहेर आल्यावर ते टोळी बनवून मोठे गुन्हे करू लागतात, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. ...
कल्याण- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला चाकूने भोसकून ठार केले. ज्या व्यक्तीवर चारित्र्याचा संशय घेतला जात होता. त्याच्यावरही चाकूने वार करणा-या पतीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. ...
दोडामार्ग : तालुक्यातील माटणे मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून असणारी भाजपची पर्यायाने भाजप नेते राजेंद्र म्हापसेकर यांची एकहाती सत्ता शिवसेनेने मोडीत काढली. ...