प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने भीतीपोटी महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमधील गाजीपूर येथे ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ...
नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाºया अभिनेत्री कंगना राणौत हिने दंगल गर्ल जायरा वसीम हिच्यासोबत झालेल्या कथित छेडछाड प्रकरणावर नुकतीच आपली भूमिका मांडली. यावेळी तिने जायराची बाजू घेतली. सध्या कंगना तिच्या आगामी ‘मणिकर्णिका’ या चित्रप ...

छोटा शकील सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती मुंबई क्राइम ब्रांचच्या एका अधिका-याने दिली आहे. डी कंपनीत फूट पडल्याच्या पार्श्वभुमीवर छोटा शकीलचं अशा प्रकारे गायब होणं मोठी बातमी आहे. ...