गृहपाठ केला नाही म्हणून ५०० उठाबशा काढणारी विद्यार्थीनी विजया निवृत्ती चौगुले हिची आज केईएम रुग्णालयात जाऊन शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी भेट घेतली. ...
श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर प्रभादेवी न्यासातर्फे ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभ्यानासाठी १ कोटी रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ...
काँग्रेस खासदार कमलनाथ यांच्यावर त्यांच्याच सुरक्षेसाठी तैनात कॉन्स्टेबलने बंदूक रोखली असल्याची घटना घडली आहे. ऐनवेळी इतर पोलीस कर्मचा-यांनी धाव घेत रायफल रोखणा-या पोलीस कर्मचा-याला बाजूला सारलं आणि मोठा अनर्थ टळला. ...
एका कार्यक्रमात शिंदेंनी वगैरे वगैरे या शब्दामुळे एका मंत्र्यासोबत घडलेला एक भन्नाट किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून उपस्थित्यांच्याही हसून हसून मुरकुंड्या वळल्या. ...
अकोला : भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना ...