नाताळच्या पार्श्वभूमीवर सलग मिळालेल्या सुटीमुळे कोल्हापूर अक्षरश: पर्यटकांनी बहरले होते. त्यामुळे रविवारी सलग दुस-या दिवशी दिवसभर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...
वेतनश्रेणी आणि तांत्रिक कामांवर बहिष्कार घालतानाच संप पुकारण्याचे धारिष्ट्य दाखविणा-या राज्यातील वनकर्मचा-यांना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. एखाद्या संघटनेच्या इशाºयावर संप करणे आता महागात पडणार असून वनविभागातील काही सं ...
कल्याण शहराच्या पश्चिम भागातील आर्चिच गॅलरीजवळ चोरटय़ांनी पत्रकार संदेश शिर्के यांना गाडी समोर काही तरी पडले असल्याचा बनाव करुन त्यांना बोलण्यात गंगवून त्यांच्या गाडीतील एक लाख रुपये व कॅमेरा असा 1 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. ...
कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी येत्या फेब्रुवारी मध्ये तीन दिवसांचा कला महोत्सव तर एप्रिल-मे या दोन महिन्यात 2-2 दिवसाच्या 40 ते 50 विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली. ...
कल्याण - टिटवाळा-खडवली दरम्यान असलेल्या राया गावात कालपासून मुस्लिम बांधवांचा धार्मिक इजतेमा सुरु आहे. या इजतेमासाठी राज्यभरातील 28 जिल्ह्यातून 55 हजार मुस्लिम बांधव दाखल झालेले आहे. 40 एकर जागेत भव्य मंडपात धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरु आहे. त्य ...
ट्रिपल तलाकबाबत केंद्र सरकारचे प्रस्तावित विधेयक हे संविधान विरोधी असल्चाचा आरोप करत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या विधेयकाला विरोध केला आहे. तसेच हे विधेयक मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ...