लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

म्हादई प्रश्नी पणजीत मोर्चा काढू, गोवा सुरक्षा मंचचा इशारा - Marathi News | Mhadai question to be launched in Panaji, warning of Goa security forum | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई प्रश्नी पणजीत मोर्चा काढू, गोवा सुरक्षा मंचचा इशारा

मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी आपल्या धोरणात बदल करून, कर्नाटकच्या विरोधी पक्षनेते येडियुरप्पा यांना लिहिलेल्या द्विपक्षीय चर्चेच्या पत्रवरून पुन्हा एकदा ‘यु’ टर्न घेण्यात माहीर असल्याचे दाखवून दिले आहे, अशी टीका करीत गोवा सुरक्षा मंचच्यावतीने (गोसुम ...

कोल्हापुरात कर्निव्हल रॅलीने फ्लॉवर फेस्टिव्हलची सुरुवात, पाना-फुलांनी सजविलेल्या चित्ररथांचा सहभाग - Marathi News | Carnival Rally launches flower festival in Kolhapur, pictures of flowers and flowers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात कर्निव्हल रॅलीने फ्लॉवर फेस्टिव्हलची सुरुवात, पाना-फुलांनी सजविलेल्या चित्ररथांचा सहभाग

 कोल्हापूर - विविधरंगी पाना-फुलांनी सजविलेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा आकर्षक रथ, छत्रपती शाहू महाराजांवर आधारित देखाव्यांसह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाºया चित्ररथांच्या रॅलीने रविवारी सकाळी फ्लॉवर फेस्टिव्हल कर्निव्हलची सुरुवात झाली. ताराराणी ...

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा : मुंबई, अमरावती संघाने गाजवला तिसरा दिवस - Marathi News |  State-level football tournament: Mumbai, Amravati, third day | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा : मुंबई, अमरावती संघाने गाजवला तिसरा दिवस

अभ्यासा स्पोर्ट अ‍ॅकेडमी व जे.डी.पाटील सांगळूदकर स्मृती केंद्राच्यावतीने अभ्यासा स्कूल रेवसा येथे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत तब्बल १२ संघामध्ये तिस-या दिवशी लढत झाली. ...

शेतक-यांच्या उन्नतीसाठी कृषी विद्यापीठाची निर्मिती ही भाऊसाहेबांचीच संकल्पना - पांडुरंग फुंडकर  - Marathi News | Bhausaheb's concept of creation of Krishi Vidyapeeth for the upliftment of farmers - Pandurang Phundkar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतक-यांच्या उन्नतीसाठी कृषी विद्यापीठाची निर्मिती ही भाऊसाहेबांचीच संकल्पना - पांडुरंग फुंडकर 

 अमरावती -  देशातील शेतक-यांची उन्नती व्हावी. तो जगाच्या बरोबरीने चालला पाहिजे,  त्याला सन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी  डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे केंद्रीय कृषि मंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना ...

विदर्भाची सिंचन क्षमता कमाल टप्प्यापर्यंत नेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis's assurance to take Vidarbha's irrigation capacity to maximum level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भाची सिंचन क्षमता कमाल टप्प्यापर्यंत नेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

बळीराजा जलसंजीवनी योजनेतून सध्या अपूर्ण असलेले सर्व प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी देण्यात येईल. यातून विदर्भाची सिंचन क्षमता कमाल टप्प्यापर्यंत नेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

राष्ट्रीय वरिष्ठगट तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा : ज्योतीका दत्ता, भवानी देवी यांना सुवर्णपदक - Marathi News | National seniorgame fencing championship competition: Jyothika Dutta, Bhavani Devi gold medal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रीय वरिष्ठगट तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा : ज्योतीका दत्ता, भवानी देवी यांना सुवर्णपदक

महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे सुरु असलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी झालेल्या मुलींच्या ई.पी . या वैयक्तिक प्रकारच्या स्पर्धे ...

इंडिया रेड संघात भारती फुलमालीची निवड - Marathi News | Bharti Phulamali's selection in India Red team | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इंडिया रेड संघात भारती फुलमालीची निवड

उत्कृष्ट फलंदाजी करणा-या भारती फुलमाली यांची भारतीय महिला क्रिकेट कर्णधार मिथाली राज यांच्या इंडिया रेड या संघात निवड झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट चॅलेंजर ट्रॉफी ४ जानेवारी २०१८ पासून सुरू होत असलेल्या सामन्यात ती खेळणार आहे. ...

अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी, अंतिम लढतीत किरण भगतला केले चितपट - Marathi News | Abhishek Kadke has won the title Kesari Bhagat in Maharashtra Kesari, the final, Chitrap | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी, अंतिम लढतीत किरण भगतला केले चितपट

पुण्याचा पैलवान अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अभिजित कटकेने एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत साताऱ्याच्या किरण भगतला चितपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.   ...

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांचे ३३१२ कोटींच्या अमृत मिशन प्रकल्पांना कूर्मगती - Marathi News | Quarterly review of Rs. 3312 crore Amrit Mission Projects of six Municipal Corporations of Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांचे ३३१२ कोटींच्या अमृत मिशन प्रकल्पांना कूर्मगती

लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘अमृत मिशन’ केंद्रशासनाने सुमारे अडीस वर्षांपूर्वी लागू केले आहे. त्याव्दारे सर्वच महापालिकां, नगरपालिकांनी विविध प्रकल्प प्रस्तावित  केले आहेत. यामध्ये तीन हजार नऊ कोटी रूपये खर्चाचे पाणी पुरवठा व भुयारी गटार ...