पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलविरोधात लढवून दाखवावी. जर ते हार्दिकविरोधात जिंकले तर मी राजकारण सोडून देईन ...
गोव्यात सध्या नाताळ सणाची धामधूम आहे. खिसमसला सांताक्लॉज लाडक्यांना ‘गिफ्ट’चे वाटप करतो. गोव्याच्या महिला संघाला आपल्या राज्याला अशीच एक सुवर्णभेट देण्याची संधी आहे. ...
पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी अत्यंत किरकोळ प्रमाणात ड्रग्सची विक्री होत होती, परंतु पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर हे प्रमाण अनेक पटींने वाढले आहे. दहा छाप्यात जेवढा अंमली पदार्थ सापडत नव्हता तेव्हा तेवढा अंमली पदार्थ एकाच छाप्यात सापडवा तसा महिनाभरा ...
हे वादग्रस्त वक्तव्य दुसरं-तिसरं कुणी नाही तर खुद्द केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनीच केलं आहे. सोमवारी चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात बनविण्यात आलेल्या अत्याधुनिक मेडिकल स्टोअरचे उद्घाटन केले. ...
जे.डी. पाटील सांगळूदकर स्मृती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कामठीच्या रब्बानी फुटबॉल क्लब संघाने पटकावले. १६ वर्षांखालील गटातील ही स्पर्धा स्थानिक अभ्यासा स्पोर्ट्स अॅकेडमी व जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय स्मृती केंद्र यांच्या संयुक्त व ...
सुदान या देशाची नागरिक असलेली विडात या ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. ...
नागरिकांना यापुढे आपल्या पासपोर्टसाठी पोलीस ठाण्यात फे-या मारण्याची गरज राहणार नाही. पासपोर्टच्या पडताळणीसाठी ठाणे ग्रामीणच्या पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ या अॅपद्वारे घरपोच ही सेवा सुरु केली आहे. ...