भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शांततेत उद्या महाराष्ट्र बंद पाळावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ...
एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या वेबसिरीजचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये करिश्मा शर्मा बोल्डनेसच्या सर्व परिसीमा ओलांडताना दिसत आहे. ...
अकोला: आंदोलनात अकोला आयएमएनेही सहभाग घेतला असून, शहरातील ६५० पेक्षाही अधिक डॉक्टरांचे दवाखाने सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद राहिले. त्यामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली.अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास यामधून वगळण्यात आले. ...
कोरेगाव-भीमाच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे मुंबईत आज पडसाद उमटले. काही आंदोलकांनी चेंबूरमध्ये रेल रोको केल्याने हार्बर रेल्वे ठप्प झाली. ...