लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले', खा. जया बच्चन यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Jaya Bachchan on Mahakumbh 2025: 'Body thrown into river after stampede', MP Jaya Bachchan's sensational claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले', खा. जया बच्चन यांचा खळबळजनक दावा

Jaya Bachchan on Mahakumbh 2025 :संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन राजकारण तापले आहे. ...

'द रोशन्स' डॉक्युमेंटरीतून सलमान खान का गायब होता? राकेश रोशन खुलासा करत म्हणाले... - Marathi News | Rakesh Roshan reveals why salman khan was not part of the roshan s documentary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द रोशन्स' डॉक्युमेंटरीतून सलमान खान का गायब होता? राकेश रोशन खुलासा करत म्हणाले...

'द रोशन्स' डॉक्युमेंटरीत अनेक सेलिब्रिटींनी आठवणी सांगितल्या. ...

...तर करीनाच्या भूमिकेत दिसली असती अमृता खानविलकर; '३ इडियट्स'च्या कास्टिंग डायरेक्टरचा खुलासा - Marathi News | before kareena kapoor amruta khanvilkar will be selected in role for 3 idiots movie aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर करीनाच्या भूमिकेत दिसली असती अमृता खानविलकर; '३ इडियट्स'च्या कास्टिंग डायरेक्टरचा खुलासा

३ इडियट्समध्ये अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी असणार होते. पण अचानक कास्टिंग का बदलण्यात आलं याचा खुलासा रोहन मापुस्कर यांनी केलाय ...

"प्लीज आमच्या पंतप्रधानांना अमेरिकेत बोलवा असं म्हणायला लागलं नसतं"; राहुल गांधींच्या विधानावर भाजप आक्रमक - Marathi News | Parliament Budget Session Kiren Rijiju got angry after Rahul Gandhi commented on Trump and PM Modi in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्लीज आमच्या पंतप्रधानांना अमेरिकेत बोलवा असं म्हणायला लागलं नसतं"; राहुल गांधींच्या विधानावर भाजप आक्रमक

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींवर भाष्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू संतापले. ...

ट्रम्प यांच्या निर्णयाचा शेअर बाजाराला फटका! आयटीसी, एशियन पेंट्स, टाटासह या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण - Marathi News | share market today nifty sensex ends in red amid tariff war nifty top gainers and losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या निर्णयाचा बाजाराला फटका! आयटीसी, एशियन पेंट्स, टाटासह या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

share market : अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अनेक क्षेत्रातील स्टॉक्स घसरले आहेत. ...

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राजकारण ? काकासाहेब पवारांचा गंभीर आरोप - Video - Marathi News | Politics in Maharashtra Kesari competition? Kakasaheb Pawar's serious allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राजकारण ? काकासाहेब पवारांचा गंभीर आरोप - Video

Kakasaheb Pawar: अन्यथा भविष्यात खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे ...

Gmail चं स्टोरेज फुल्ल झालंय? 'या' ट्रिक्सने स्टोरेज वाढवा - Marathi News | Is Gmail storage full? Increase storage with these tricks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail चं स्टोरेज फुल्ल झालंय? 'या' ट्रिक्सने स्टोरेज वाढवा

Gmail : सध्या अनेकांचे जीमेलचे स्टोरेज फुल्ल झाले असून स्टोरेज वाढवण्यासाठी आपल्याला सबक्रिप्शन घ्याव लागत आहे. ...

पिस्तुलात बिघाड होऊनही राही सरनोबतचा सुवर्णवेध, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २५ मीटरमध्ये मारली बाजी - Marathi News | Shooter Rahi Sarnobat won the gold medal in the 38th National Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पिस्तुलात बिघाड होऊनही राही सरनोबतचा सुवर्णवेध, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २५ मीटरमध्ये मारली बाजी

राही जुलै २०२२ ते २०२३ या कालावधीत कोरोनामुळे नेमबाजीपासून होती दूर ...

माजलगावहून नागपूरच्या काळ्या बाजारात जाणारा रेशनचा १० लाखांचा तांदूळ जप्त - Marathi News | Rice worth 10 lakhs of ration going from Majalgaon to Nagpur's black market seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :माजलगावहून नागपूरच्या काळ्या बाजारात जाणारा रेशनचा १० लाखांचा तांदूळ जप्त

परतूर पोलिसांची कारवाई; ट्रकचा चालक, क्लिनर, मालकासह रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल ...