लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भारतासाठी तिहेरी कसरत, याचे उत्तर काळच देईल! - Marathi News | Triple exercise for India after donald trump decision, only time will tell! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतासाठी तिहेरी कसरत, याचे उत्तर काळच देईल!

जागतिक व्यापारात डॉलरला पर्याय निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न आपण खपवून घेणार नाही, असा सज्जड दम ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. ...

Buldhana: इवल्याशा जीवाच्या पोटात निघाली चक्क दोन अर्भके ! - Marathi News | Buldhana: Two babies were born in the womb of this poor soul! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: इवल्याशा जीवाच्या पोटात निघाली चक्क दोन अर्भके !

बाळाच्या पोटातही गर्भअसल्याची बाब समोर आल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी रविवारी अमरावती सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. ...

मुंबईकरांना थेट करवाढ नाही! ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प; तरीही मुदत ठेवींना हात घालण्याची वेळ - Marathi News | No direct tax hike for Mumbaikars! Budget of Rs 74 thousand crores; Still time to invest in fixed deposits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना थेट करवाढ नाही! ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प; तरीही मुदत ठेवींना हात घालण्याची वेळ

BMC Budget 2025 Highlights: करवाढीचे दोन प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन होते. झोपडीधारकांना मालमत्ताकराच्या कक्षेत आणले आहे. तर, कचरा संकलन करातून तूर्तास तरी मुंबईकरांची सुटका झाली आहे. ...

अवैध प्रवासी भारताकडे रवाना, अमेरिकी लष्कराचे विमान भारताच्या दिशेने झेपावले - Marathi News | Illegal immigrants leave for India, US military plane flies towards India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध प्रवासी भारताकडे रवाना, अमेरिकी लष्कराचे विमान भारताच्या दिशेने झेपावले

राष्ट्रीयत्व सिद्ध झाले तरच प्रवेश देणार अशी भूमिका भारताने स्पष्ट केली आहे. ...

राहुल द्रविडच्या कारला लोडिंग रिक्षाने दिली धडक, दोघांमध्ये वाद; Video झाला व्हायरल - Marathi News | Rahul Dravid's car hit by loading rickshaw, argument between the two; Video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल द्रविडच्या कारला लोडिंग रिक्षाने दिली धडक, दोघांमध्ये वाद; Video झाला व्हायरल

Rahul Dravid News: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राहुल द्रविड एका रिक्षाचालकासोबत बोलताना दिसत आहे. ...

Delhi Election 2025: दिल्लीत 70 जागांसाठी आज मतदान, 699 उमदेवार रिंगणात - Marathi News | Delhi Election 2025: Voting for 70 seats in Delhi today, 699 candidates in the fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2025: दिल्लीत 70 जागांसाठी आज मतदान, 699 उमदेवार रिंगणात

Delhi voting updates: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणात असून, आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत होत आहे.  ...

शैक्षणिक केंद्रामध्ये मोठा हल्ला, स्वीडनमध्ये गोळीबारात १० लोक ठार - Marathi News | Major attack at educational center, 10 people killed in shooting in Sweden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शैक्षणिक केंद्रामध्ये मोठा हल्ला, स्वीडनमध्ये गोळीबारात १० लोक ठार

स्वीडनच्या सेंट्रल ओरेब्रो शहरात एका प्रौढ शैक्षणिक केंद्रामध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली.  ...

भारत-इंग्लंड सामन्याच्या तिकिटांची ब्लॅक मार्केटिंग, दोन आरोपींना रंगेहाथ पकडले - Marathi News | Black marketing of tickets for India England match two accused caught red handed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत-इंग्लंड सामन्याच्या तिकिटांची ब्लॅक मार्केटिंग, दोन आरोपींना रंगेहाथ पकडले

व्हीसीएचे तोतया कर्मचारी असल्याची बतावणी; ज्येष्ठ नागरिकाचादेखील समावेश ...

" त्यावेळी मी लाच हा शब्द वापरला..."; शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी - Marathi News | Actor Rahul Solapurkar has publicly apologized for his controversial statement on Chhatrapati Shivaji Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" त्यावेळी मी लाच हा शब्द वापरला..."; शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी

छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून आता अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली आहे. ...