लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Delhi Election Result: दिल्लीत त्रिशंकू स्थिती झाल्यास काँग्रेसची आपसोबत आघाडी?; केजरीवालांविरोधात लढणारे संदीप दीक्षित म्हणाले... - Marathi News | Delhi Assembly Election 2025 Result Congress leader Sandeep Dixit reacts to possible alliance with Arvind Kejriwals Aam Aadmi Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत त्रिशंकू स्थिती झाल्यास आपसोबत आघाडी?; केजरीवालांविरोधात लढणारे संदीप दीक्षित म्हणाले...

बहुमतासाठी आप किंवा भाजपला काही जागा कमी पडल्यास काँग्रेसची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ...

गंगा किनाऱ्यावरच्या 'मोनालिसा'चं पुढे काय होणार? - Marathi News | What will happen to the 'Mona Lisa' on the banks of the Ganges? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गंगा किनाऱ्यावरच्या 'मोनालिसा'चं पुढे काय होणार?

Monalisa Mahakumbh: सोशल मीडियाला दररोज नवं भक्ष्य शोधण्याची चटक लागलीय. कालची स्टेशन सिंगर राणू मंडलच्या जागी आज निळ्या डोळ्यांची मोनालिसा; उद्या कुणी तिसरीच. ...

दिल्ली दरबारातील धुरळा, शिंदे-पवारांनी बाह्या सरसावल्या  - Marathi News | The dust in the Delhi court, Shinde-Pawar rushed outside | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्ली दरबारातील धुरळा, शिंदे-पवारांनी बाह्या सरसावल्या 

जे काही सुरू आहे, त्यामुळे अल्पसंख्याक मते बिथरतील, अशी भीती आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना वाटते म्हणे. नितीश कुमारदेखील कडव्या हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर सावध आहेत.  ...

फेरीवाल्यांना रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक आहे का? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | Do hawkers need domicile certificate? High Court questions state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांना रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक आहे का? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

फ्लोरा फाऊंटन येथे असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवरून उच्च न्यायालयाने अनधिकृत फेरीवाल्यांबाबत स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, एखाद्या प्रवासाचा बेत आखाल! - Marathi News | today daily horoscope 08 february 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, एखाद्या प्रवासाचा बेत आखाल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? जाणून घ्या... ...

वाढवणजवळ उभी राहणार चौथी मुंबई, एमएसआरडीसीचा सरकारकडे प्रस्ताव; चौथ्या मुंबईत काय? - Marathi News | Fourth Mumbai to be built near Vadhan, MSRDC's proposal to the government; What in Fourth Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवणजवळ उभी राहणार चौथी मुंबई, एमएसआरडीसीचा सरकारकडे प्रस्ताव; चौथ्या मुंबईत काय?

Which is Fourth Mumbai: डहाणू तालुक्यात वाढवण आणि पालघर तालुक्यात केळवा येथे दोन विकास केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच एमएसआरडीसीची नियुक्ती केली होती. ...

उच्च न्यायालयाचा अनिल अंबानींना दिलासा; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | High Court gives relief to Anil Ambani; What is the real issue? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उच्च न्यायालयाचा अनिल अंबानींना दिलासा; नेमकं प्रकरण काय?

कॅनरा बँकेने जारी केलेले परिपत्रक हे आरबीआयच्या परिपत्रकाचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करणारे आहे,असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. ...

भाजप मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा; देऊळगावकरांकडे समन्वयाची जबाबदारी - Marathi News | BJP minister's link between PA party and government; Deulgaonkar is responsible for coordination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा; देऊळगावकरांकडे समन्वयाची जबाबदारी

BJP Maharashtra News: भाजप पक्ष संघटना आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात समन्वय राखणे, संघ आणि पक्षसंघटनेची सरकारमधील कामे मार्गी लावणे, अशी जबाबदारी भारतीय यांच्यावर सोपविण्यात आली होती. ...

'परिवहन खात्यात अंतिम निर्णय माझाच', प्रताप सरनाईकांचे विधान; अध्यक्ष नियुक्तीवरून वादाची ठिणगी - Marathi News | 'The final decision in the transport department is mine', Pratap Sarnaik's statement; Controversy sparks over the appointment of the chairman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'परिवहन खात्यात अंतिम निर्णय माझाच', प्रताप सरनाईकांचे विधान; अध्यक्ष नियुक्तीवरून वादाची ठिणगी

Mahayuti News: एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय सेठी या सनदी अधिकाऱ्यावर सोपवली. शिंदेसेनेला हा धक्का मानला जात आहे. ...