यादव यांनी ती पाकिस्तानी नोट पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी संबंधित सोसायटीत पाहणी केली. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकाॅर्डिंग होत नसल्याने फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही. ...
सरपंच संतोष देशमुख हत्येला दोन महिने पूर्ण, भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, अंजली दमानिया, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावे, अशाप्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करत आहेत. ...
मागील वर्षी एमआयडीसीच्या माध्यमातून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले असून, खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...
कार एवढी वेगात होती की ती दोनदा रस्त्यावर उलटली. पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. गार्गीला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ...
मुंबई महानगर प्रदेशाला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याच्या अनुषंगाने निती आयोगाने तयार केलेल्या मास्टर प्लॅनमध्ये १९ ठिकाणी नवीन आर्थिक केंद्रे विकसित करण्याचा विचार आहे ...