लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

देवदर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या मिनी बसला भीषण अपघात; तिघे ठार, १३ जण जखमी - Marathi News | terrible accident of a mini bus going to Pandharpur for Devdarshan three killed 13 injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवदर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या मिनी बसला भीषण अपघात; तिघे ठार, १३ जण जखमी

कंटेनर राँगसाइडवर जाऊन एका मिनी ट्रॅव्हल बसला धडकल्याने हा अपघात झाला. ...

भारत-बांगलादेश सीमेवर संशयास्पद ‘सिग्नल’; संभाव्य दहशतवादी कारवायांची चिंता वाढली - Marathi News | Suspicious 'signal' on India-Bangladesh border; Concerns over possible terrorist activities increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-बांगलादेश सीमेवर संशयास्पद ‘सिग्नल’; संभाव्य दहशतवादी कारवायांची चिंता वाढली

‘हे संशयास्पद रेडिओ सिग्नल मध्यरात्रीनंतर ०१:०० ते ०३:०० वाजेदरम्यान पकडले गेले.  जानेवारीच्या मध्यभागी गंगासागर मेळ्यादरम्यानही, अनेक संशयास्पद सिग्नल मिळाले होते.  ...

भारत अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख केंद्र; एक वर्षात १,३१९ किलो सोने जप्त - Marathi News | India is a major hub for illegal gold imports; 1,319 kg of gold seized in one year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख केंद्र; एक वर्षात १,३१९ किलो सोने जप्त

वाई मार्गाने सोन्याची तस्करी हे भारतातील प्रमुख माध्यम आहे. अलीकडे, नैरोबी आणि अदिस अबाबासारखी आफ्रिकन विमानतळे, तसेच ताश्कंदसारखी विमानतळे ही तस्करीची प्रमुख ठिकाणे म्हणून समोर आली आहेत. ...

"अरविंद केजरीवालांनी 'ती' सर्वात मोठी राजकीय चूक केली", प्रशांत किशोरांचं आपच्या पराभवावर भाष्य - Marathi News | "Arvind Kejriwal made 'that' biggest political mistake", Prashant Kishor comments on AAP's defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांनी 'ती' सर्वात मोठी राजकीय चूक केली", प्रशांत किशोरांचं आपच्या पराभवावर भाष्य

Prashant Kishor Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव झाला. या निकालाबद्दल पूर्वीचे राजकीय रणनीतिकार आणि जन सुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाष्य केले.  ...

नगर जिल्ह्यात ऊस भावासाठी कारखान्यांत लागली स्पर्धा; शेतकऱ्यांचा होणार फायदा - Marathi News | Competition among factories for sugarcane prices in Nagar district; Farmers will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगर जिल्ह्यात ऊस भावासाठी कारखान्यांत लागली स्पर्धा; शेतकऱ्यांचा होणार फायदा

Sugarcane FRP 2024-25 २०२४-२५ च्या हंगामात गौरी शुगरने युनिट (हिरडगाव) ५ लाख ५५ हजार, तर नागवडे साखर कारखान्याने ३ लाख ९७ हजारांचा ९३० टन ऊस गाळप केला आहे. ...

आलिया भटचा जबरदस्त फिटनेस, शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ - Marathi News | alia bhat sharing fitness goals with fans shared workout video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचा जबरदस्त फिटनेस, शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ

आलिया चाहत्यांना फिटनेसचे धडे देत आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन जीममधील वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Mahakumbh Traffic Jam: जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी; महाकुंभकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १५ तास ट्रॅफिक जाम - Marathi News | Maha Kumbh 2025 World's biggest traffic jam 15-hour traffic jam on roads leading to Maha Kumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी; महाकुंभकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १५ तास ट्रॅफिक जाम

Maha Kumbh 2025 Traffic Jam: प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. प्रयागराज संगम रेल्वे स्थानकाबाहेर प्रचंड गर्दी असल्याने ते बंद करण्यात आले आहे. ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Onion price increase in Chakan Market Committee; How is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळतोय दर?

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,५०० क्विंटलने घटल्याने भावात ५०० रुपयांची वाढ झाली. ...

कर्करोगापासून मिळू शकते सुटका; पौष्टिक डाळी आहारामधून कमी फक्त करू नका - Marathi News | Cancer can be cured; just don't cut out nutritious pulses from your diet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्करोगापासून मिळू शकते सुटका; पौष्टिक डाळी आहारामधून कमी फक्त करू नका

World Pulses Day : भारतातच नाही तर परदेशातही डाळी आहाराचा अत्यावश्यक भाग आहे. शाकाहारी लोकांसाठी डाळी हा प्रथिनांचा सर्वात मोठा स्रोत आहे. शाश्वत अन्न उत्पादनाचा एक भाग म्हणून डाळींकडे पाहिले जाते. ...