लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
उत्तर दिल्लीतील बवाना इंडस्ट्रीयल भागातील एका तीन मजली प्लास्टिक कारखान्याला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
सरकारच्या विविध खात्यांनी कंत्राटावर ज्या टॅक्सी घेतलेल्या आहेत, त्यापैकी ज्या टॅक्सी गेल्या शुक्रवारी कामावर रूजू झाल्या नाहीत, त्यांचे कंत्राट रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले. ...
गोव्यात पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांचा संप सुरू असला तरी, स्पीड गवर्नर लागू करण्यापासून टॅक्सींना वगळावे ही टॅक्सी व्यवसायिकांची मागणी कायद्यानुसार मान्य करता येत नाही. ...
जनरल स्टोअर्सच्या आडून चालविल्या गेलेल्या जुगारी अड्डयावर फातोर्डा पोलिसांनी शनिवारी घातलेल्या छाप्यात या अड्डयाचे मालक सनवीर सडेकर याच्यासह एकूण सहाजणांना अटक केली. ...