लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आयपीएस सुनिल गर्गची उच्च न्यायालयात धाव,  लाचखोरी प्रकरण - Marathi News | IPS Sunil Garg runs high court, bribery case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयपीएस सुनिल गर्गची उच्च न्यायालयात धाव,  लाचखोरी प्रकरण

लाचखोरी प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचा आदेश पणजी विशेष न्यायालयाने  दिल्यानंतर आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक  सुनील गर्ग यांनी या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान दिले आहे. ...

हे तर शहराचं दुर्दैवच - आमदार प्रताप सरनाईक - Marathi News | This is the bad luck of the city - MLA Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हे तर शहराचं दुर्दैवच - आमदार प्रताप सरनाईक

मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते कामात सहकार्य करीत नसल्याच्या मुद्यावर शुक्रवारपासुन आपापली दालने बंद करुन प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन छेडले आहे. ...

अनधिकृत वाळू उत्खनन रोखून, वाळू माफियांना पायबंद घालण्यासाठी कडक कारवाई  - Marathi News | Strong action to stop the sand mafia, preventing unauthorized sand excavation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनधिकृत वाळू उत्खनन रोखून, वाळू माफियांना पायबंद घालण्यासाठी कडक कारवाई 

जिल्ह्यात वाळूचे अनधिकृत उत्खनन रोखून वाळू माफियांना पायबंद बसावा यासाठी महसूल प्रशासन कडक कारवाई करीत आहे. ...

 नवरंग स्टुडिओ आग : मालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Navarang Studio Fire: Filed Against Owner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : नवरंग स्टुडिओ आग : मालकाविरोधात गुन्हा दाखल

कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर शहाणपण आलेल्या महापालिकेने तात्काळ कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ...

VIDEO- काय होणार पद्मावतचं? सिनेमाहॉलमधील तिकिट काऊंटरला आग, गुजरातमध्ये मल्टीप्लेक्सची माघार - Marathi News | What will happen to Padma? Fire to ticket counter in the cinema hall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO- काय होणार पद्मावतचं? सिनेमाहॉलमधील तिकिट काऊंटरला आग, गुजरातमध्ये मल्टीप्लेक्सची माघार

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय तसतसे या चित्रपटाविरोधातील वातावरणही तापू लागले आहे. ...

दिल्लीत आगीमध्ये होरपळून 17 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी काहींनी इमारतीच्या गच्चीवरुन उडया मारल्या - Marathi News | Due to the fire in a plastic godown in Delhi, nine people death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आगीमध्ये होरपळून 17 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी काहींनी इमारतीच्या गच्चीवरुन उडया मारल्या

उत्तर दिल्लीतील बवाना इंडस्ट्रीयल भागातील एका तीन मजली प्लास्टिक कारखान्याला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली.  या आगीमध्ये होरपळून आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव - Marathi News | School Education Minister Vinod Tawde is surrounded by ABVP workers | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव - Marathi News | School Education Minister Vinod Tawde is surrounded by ABVP workers | Latest yavatmal Videos at Lokmat.com

यवतमाळ :शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव

...

ऑस्ट्रेलियन ओपन: चेंडू दिसत नाही, दिवे लावा हो..! - Marathi News | Australian Open: Do not see the ball, lamps on the lamps ..! | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन: चेंडू दिसत नाही, दिवे लावा हो..!

मेलबोर्नच्या उकाड्यात सामन्यांचे पक्षपाती वेळापत्रक आणि आयोजनातील उणिवांमुळे दररोजच्या होणाऱ्या  टीकेत शनिवारी जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवच्या संतापाची भर पडली.  ...