‘लव्ह जिहाद’ निषेध रॅलीला परवानगी नाकारली म्हणून पोलीस खात्याविरोधात हिंदू एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (20 जानेवारी) सकाळी क-हाडच्या मुख्य चौकात आंदोलन सुरू केले आहे. ...
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर लावलेले गंभीर आरोपांची किमत चुकवावी लागणार असल्याचं दिसत आहे. ...
आपल्या समाजात जातीव्यवस्था एड्स या रोगासारखी पसरू नये, यासाठी जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जरब बसायला हवी, असं परखड मत मांडत नाशिक सत्र न्यायालयाने सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सढळ हस्ते मदत करणारा आणि नेहमीच गरजूंच्या हाकेला 'ओ' देणारा सहृदय अभिनेता अक्षय कुमार आता महिलांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. ...