रायगड अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी पनवेल येथे छापे घालून दिपा पान स्टॉल येथून 5 हजार रुपये किमतीचा तर विनम्र पान स्टॉल येथून 3 हजार 196 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखुचा साठा जप्त केला. ...
अन्य कोणत्याही सरकारी कार्यालयांत नसेल एवढी वशिलेबाजी व गटबाजी न्यायाधीशांच्या नेमणुका, बदल्या आणि बढत्यांमध्ये चालते. गोपनीयतेचा कितीही गडद पडदा टाकला तरी हे लपून राहत नाही. ...
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवलीतर्फे वाचनसंस्कृती वाढावी याकरिता मराठी भाषेतील विज्ञानाची पुस्तके आणि वैचारिक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे ...
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यापुढे होणार आहे. ...
बारा मर्डर नावावर होते. जेलात जायच्या आधी दहा आणि नंतर दोन. - पण लोकांचं अतोनात प्रेम. उसाच्या फडात लपवून गावागावातल्या लोकांनी त्याला भाकरतुकडा खायला घालून सांभाळलेला. जन्मठेप भोगून हा बाहेर आला, तर येरवड्याच्या जेलबाहेर लोक हारतुरे घेऊन स्वागताला.. ...
जॅमर पळवून नेणा-या रिक्षा चालकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहाड परिसरात रिक्षामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने, वाहतूक पोलिसांने रिक्षाला जॅमर लावले होते. ...