आरोग्य विभागाकडून मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेल्या बाईक अॅम्ब्युलन्सचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मुंबईत अजून १० व राज्याच्या दुर्गम व डोंगरी भागात २० अशा 30 नवीन बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. ...
केंद्रात, राज्यात, मुंबई महापालिकेच्या किंवा कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण नेहमीच पाहिलं आहे. ...
द इन्स्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटन्टच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. ...
दिल्ली येथे नाकाबंदीवेळी कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाºयावर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाºया तिघांना कळंगुट पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. ...
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही, असे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भूमच्या जाहीर सभेत सांगितले. ...
गोवा विधानसभेत कुणाचाच पुतळा उभा केला जाऊ नये, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी येथे मांडली. ...
रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. ...
रत्नागिरी - कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन ... ...
प्रेमसंबध प्रस्थापित करून एका तरुणीचे अपहरण केले आणि लैंगिक अत्याचारानंतर धर्मांतरासाठी तिला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार व अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवून त्याल ...