सद्भावना एकता रॅलीनंतर चक्कर येऊन मृत झालेल्या ऐश्वर्या शशिकांत कांबळे (वय १४, रा. राजवाडा चौक, सांगली) या शाळकरी मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली. ...
क्षेपणास्त्राचा हल्ला होणार असल्याच्या चुकून दिल्या गेलेल्या इशा-याने अमेरिकेच्या हवाई बेटांवर भीतीचं वातावरण पसरलं होतं. आपत्कालीन सेवा नियंत्रण प्रशासनाकडून रस्त्यावरील फलकावर हा संदेश चुकून दिला गेला होता. ...
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत घोषणाबाजी करून खुर्च्यां फेक करणा-या सुमारे १५०हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
संध्याकाळच्या वेळी विरंगुळ्यासाठी समुद्रकिना-यावर बसण्याचा जमाना गेला, आता चक्क मावळत्या सूर्याच्या साक्षीने थेट समुद्रात आलिशान क्रूझमधून सफर करण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. ...
भारत दौऱ्यावर आलेले इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे दिल्लीत आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार मोडून गळाभेट घेत स्वागत केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या गळाभेटीच्या रणनीतीची काँग्रेसने खिल्ली उडवली आह ...