पाकिस्तानने अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार असल्याची घोषणा केली आहे. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. ...
ग्राहकांचे प्रबोधन करणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देणारे कार्यकर्ते हे ग्राहक योद्धे आहेत, ग्राहकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मंगळवारी (दि. 9) ग्राहक दिनानिमित्त ग्राहक ...
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारने त्याचा ‘केसरी’ लूक शेअर केला होता. आता या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दलची माहिती समोर येत असून, ... ...
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधितांवर अन्याय होत असून शासन तसेच प्रशासनाचे याकडे विविध माध्यमातून लक्ष वेधूनही त्याची योग्य दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी कणकवलीतील प् ...
मीरा भाईंदरमध्ये यापुढे तुम्हाला एक झाड काढायचं असेल तर त्या बदल्यात ५ झाडं लावावी लागणार आहेत. शिवाय झाडं तोडण्याऐवजी त्याचे पुर्नरोपण करायचे असे हरित व पर्यावरणपुरक निर्णय वृक्षप्राधिकरण समितीने पहिल्याच बैठकीत घेतले. ...
महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक गुंतवणूक व रोजगाराच्या संधी उपलब्ध असणारे राज्य आहे. राज्यात आर्थिक गुंतवणूक वाढण्याचे कारण म्हणजे राज्य पोलीस दलाने राखलेली उत्तम कायदा व सुव्यवस्था होय, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाचे ...