एसरने विंडोज प्रणालीसाठी आपला पहिला मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट सादर केला असून, यात आभासी आणि विस्तारीत म्हणजे व्हर्च्युअल आणि ऑग्युमेंटेड रिअॅलिटीतील अनुभूती घेता येणार आहे. ...
पुणे : आजच्या जमान्यात शंभर रुपये ही तशी नगण्य रक्कम आहे. पण ती कितीही कमी असली तरी लाच ही लाच असते. अशिलाचे मॅरेज पिटिशनच्या कागदपत्राच्या नकला देण्यासाठी शंभर रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक ...
मुख्याधिकारी सचिन पवार यांची बनावट सही करत एका बंगलेधारकाला रेनशेड बांधण्याकरिता ना हरकत दाखला देणार्या व्यक्तीच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 197, 465, 468 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
पोलिस कोठडीत खून झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व स्वीकारण्यास हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील पुढे आल्या आहेत. ...
पुणे : प्रवाशांच्या संख्येअभावी पुणे-तळेगाव ही रात्री ११ वाजता धावणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी त्या ऐवजी पुणे-लोणावळा अथवा पुणे-मुंबई या गाडीचा वापर करावा असे आवाहन केले आहे. ...