यवतमाळ जिल्ह्याच्या वणी आणि पांढरकवडा उपविभागात अनेक ठिकाणी कोंबडबाजार बहरला आहे. कोंबड्याच्या झुंजीवर पैसा लावण्याच्या या खेळात दररोज प्रत्येक ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत आहेत. पोलिसांच्या संरक्षणात हा कोंबडबाजार सुरू आहे, हे विशेष. ...
मध्यप्रदेश राज्याने महिला अत्याचाराच्या घटनांतील दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा देण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कठोर कायदे तयार होण्याकरिता पाठपुरावा व कार्यवाही करण्यात यावी. बारा वर्षाखालील बालिकांवर बलात्कार व सामूहिक बलात्कार ...
वारंवार सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...
ख्रिस्ती धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध अशा जुने गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर्सच्या फेस्तानिमित्त महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील बेळगावातून हजारो भाविक पायपीट वारी करुन दरवर्षी आपला नवस फेडण्यासाठी गोव्यात येत असतात. ...
नवी मुंबईत भुयार खोदून बँक लुटल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही बँक लुटण्यासाठी चोराने अशाच प्रकारचा चक्रावून टाकणारा मार्ग अवलंबल्याची एक घटना समोर आली आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्व निळजे भागातील लोढा हेवन मधील सुमारे ३० हजार रहिवाशांना कल्याण-डोंबिवली महापालिका पाणीपुरवठा करण्यास तयार असून एमआयडीसीने इथली पाणीपुरवठा यंत्रणा महापालिकेकडे हस्तांतरीत करावी, ही कल्याणचे खासदार डॉ ...