काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून काँग्रेस कार्यकारिणी समितीने अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे ...
अवैध वाळू वाहतूक करणा-या टॅक्टरवरील क्रमांक संशयास्पद वाटल्याने तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी शहनिशा करण्यासाठी टॅक्टरवरील नंबरची मोबाईल अॅपवर पडताळणी केली असता हा क्रमांक बाईकचा असल्याचे उघडकीस आले. ...
जम्मू काश्मीर लष्कर जवानांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत जमा झालेल्या गर्दीने दहशतवादी संघटना इसिसच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं आहे ...
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी)गुरुवारी सायंकाळी उदघाटन होत आहे. देश-विदेशातील सिनेरसिक व इफ्फी प्रतिनिधी यांचे गुरुवारी सकाळी गोव्यात आगमन झाले. ...
झिम्बाब्वेमधील सध्याच्या राजकीय हालचालींकडे पाहात मुगाबे यांनी पदच्युत केलेल्या उपाध्यक्ष इमर्सन म्नान्गग्वा यांच्याकडे सत्ता येण्याची सर्वाधीक शक्यता आहे. इमर्सन हे झिम्बाब्वेमध्ये क्रोकोडाईल नावाने ओळखले जातात. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अधिकृतपणे आपली उमेदवार यादी जाहीर करण्याच्या आधीच भाजपाने खोटी यादी पसरवली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे ...
लेनोव्हो कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपले थिंकस्टेशन पी५२० आणि थिंकस्टेशन पी५२०सी हे दोन संगणक तसेच थिंकपॅड पी५२एस या बिझनेस लॅपटॉप उतारण्याची घोषणा केली आहे. ...