लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईत छेडछाडीच्या भीतीने तरुणीची चालत्या ट्रेनमधून उडी, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक - Marathi News | A girl jumps from moving train due to fear of molestation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत छेडछाडीच्या भीतीने तरुणीची चालत्या ट्रेनमधून उडी, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक

विनयभंगाच्या भीतीने विद्यार्थिनीने लोकलमधून उडी मारल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 22 ऑक्टोबरला रविवारी पायल कांबळे या तरुणीने छेडछाडीच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती. ...

'तुझे मेरी कसम' म्हणत रितेश देशमुख या १६ वर्षीय अभिनेत्रीच्या पडला होता प्रेमात....... - Marathi News | Ritesh Deshmukh, a 16-year-old actress, says, 'Your Merry Kasam' in love. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझे मेरी कसम' म्हणत रितेश देशमुख या १६ वर्षीय अभिनेत्रीच्या पडला होता प्रेमात.......

हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून लयभारी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुझा या जोडीकडे पाहिलं जातं. 'तुझे मेरी कसम' ... ...

नवी दिल्लीत 'पर्यटन पर्व' महोत्सवाचा समारोप - Marathi News | The 'Festival of Tourism' festival in New Delhi concluded | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी दिल्लीत 'पर्यटन पर्व' महोत्सवाचा समारोप

‘या’ अभिनेत्रीच्या तीन वर्षांच्या चिमुकलीला लागली वाइनची सवय !! - Marathi News | 'The actress's three-year-old chimukula takes the habit of wine! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रीच्या तीन वर्षांच्या चिमुकलीला लागली वाइनची सवय !!

काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीने मुलांचा सांभाळ करायचा असेल तर कुत्रे पाळा असे धक्कादायक वक्तव्य केले होते, आता तिने पुन्हा एकदा असाच काहीसा धक्कादायक खुलासा केला आहे. ...

योगी आदित्यनाथांनी हातात झाडू घेऊन केली ताजमहालची साफसफाई - Marathi News | Yogi Adityanath takes part in cleanliness drive at the Western Gate of Taj Mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथांनी हातात झाडू घेऊन केली ताजमहालची साफसफाई

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवलं आणि साफसफाई केली. योगी आदित्यनाथ यांनी तोंडावर मास्क लावत, हातात झाडू घेऊन पश्चिम गेटवर साफसफाई केली. ...

दुचाकीचे पार्किंग करतानाही बाळगा दक्षता! - Marathi News | Be careful while parking with two-wheelers! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दुचाकीचे पार्किंग करतानाही बाळगा दक्षता!

दुचाकीचे पार्किंग करताना दुसऱ्याला आणि स्वत: लाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. दुचाकीच्या वजनाचा अंदाज घ्या. ...

​‘बेबी डॉल’ सनी लिओनी व अरबाज खानच्या ‘तेरा इंतजार’चा ट्रेलर तुम्ही पाहिलातं? - Marathi News | Did you see 'Baby Doll' Sunny Leone and Arbaaz Khan's 'Tera wait' trailer? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​‘बेबी डॉल’ सनी लिओनी व अरबाज खानच्या ‘तेरा इंतजार’चा ट्रेलर तुम्ही पाहिलातं?

सनी लिओनी व अरबाजच्या ‘तेरा इंतजार’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. उण्यापु-या दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सनी अरबाजसोबत रोमान्स करताना दिसतेय. ...

लज्जास्पद ! 'सेल्फी'साठी उत्तर प्रदेशात परदेशी जोडप्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण, सुषमा स्वराज यांनी मागवला अहवाल - Marathi News | Shameful! Sushma Swaraj asked the couple to fight against the foreigners in Uttar Pradesh, Sushma Swaraj said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लज्जास्पद ! 'सेल्फी'साठी उत्तर प्रदेशात परदेशी जोडप्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण, सुषमा स्वराज यांनी मागवला अहवाल

भारत भ्रमंती करण्यासाठी आलेलं स्विर्त्झलँडमधील प्रेमी युगुलाला उत्तर प्रदेशातील फतेहपूर सीकरी येथे एका वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. ...

गोव्यात पर्रीकर सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या - Marathi News | Kurburi grew in Parrikar government in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पर्रीकर सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या

गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व मान्य करून सात महिन्यांपूर्वी अधिकारावर आलेल्या सत्ताधारी आघाडीत कुरबुरी वाढल्या आहेत. ...